Homeक्राईमदिल्ली : लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती...

दिल्ली : लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे : शहरात हाय अलर्ट

लोक वार्ता –राज राठोड 

दिल्ली | राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी दुपारी कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

स्फोट इतका तीव्र होता की कारने पेट घेतला आणि आजूबाजूच्या तीन ते चार वाहनांनाही आग लागली. घटनास्थळी एकूण ७ अग्निशमन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

स्फोट मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ घडला. आठ जणांचा मृत्यू रुग्णालयात नेण्यापूर्वीच झाला. तीन जणांची प्रकृती गंभीर असून एकाची स्थिती सध्या स्थिर आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम घटनास्थळी दाखल झाली असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्याच्या मुलाकडून तरुणाचा निर्घृण खून : सिमेंटचा गट्टू आणि लाकडी पट्टीने डोक्यावर प्रहार ;...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे: शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, नात्यांच्या मर्यादा ओलांडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून आत्याच्या मुलानेच...

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

error: Content is protected !!