Homeक्राईमगुन्हे शाखेची कारवाई : घरफोडी करणाऱ्या सराईतास अग्निशस्त्र व सोन्याच्या दागिन्यांसह अटक

गुन्हे शाखेची कारवाई : घरफोडी करणाऱ्या सराईतास अग्निशस्त्र व सोन्याच्या दागिन्यांसह अटक

लोक वार्ता – राज राठोड

पुणे, ८ नोव्हेंबर २०२५ हडपसर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे गुन्हे शाखा युनिट ६ ने अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून देशी बनावटीचे अग्निशस्त्र, जिवंत काडतूस आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, त्याच्याशी संबंधित तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले व नितीन मुंढे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हंसराज सिंग उर्फ हँसू (वय १९, रा. तुळजा भवानी वसाहत, हडपसर) हा आपल्या परिसरात परतल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व मदन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

घरझडतीत धक्कादायक मुद्देमाल:दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या घराची झडती घेतली असता खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

– देशी बनावटीचे एक अग्निशस्त्र

– एक रिकामी मॅगजीन

– एक जिवंत काडतूस

– १५५ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: १८लाख २२हजार २००, रुपये किमतीचे मुद्देमान आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपीचा खालील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांशी संबंध निष्पन्न झाला:

1. सहकारनगर पोलीस स्टेशन.

2. चिखली पोलीस स्टेशन.

3. भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन.

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गु.र.क्र. ९५४/२०२५ नुसार भा.ह.का. कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या परवानगीने आरोपीस हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती मिळाली आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ कडील सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, म.पो.अं. प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!