Homeक्राईमपुणे न्यायालयाची फसवणूक महागात! बनावट पेमेन्ट स्लिप प्रकरणी आरोपी जेरबंद

पुणे न्यायालयाची फसवणूक महागात! बनावट पेमेन्ट स्लिप प्रकरणी आरोपी जेरबंद

लोक वार्ता – राज राठोड

​पुणे (शिवाजीनगर): जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाची बनावट कागदपत्रांद्वारे दिशाभूल करणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

नऱ्हे येथील एका कंपनीची खोटी ‘पेमेन्ट स्लिप’ तयार करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विक्रम भिमाजी धोंडगे याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

​नेमकी घटना काय?

​आरोपी गणेश अजिनाथ बोराटे याच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढले होते. यातून वाचण्यासाठी त्याने त्याचा साथीदार विक्रम धोंडगे याच्या मदतीने ‘

दुमास इंडस्ट्रीज’ (नवले इंडस्ट्रीयल इस्टेट, नऱ्हे) या कंपनीची एक बनावट पेमेन्ट स्लिप तयार केली. विक्रम धोंडगे हा जामीनदार म्हणून उभा राहिला आणि त्याने ही बनावट स्लिप न्यायालयात सादर करून फसवणूक केली. खडकवासला येथील अरविंद सोमाणी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.

​पोलिसांची कारवाई:

​शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने २३ जानेवारी २०२६ रोजी आरोपी विक्रम धोंडगे याला बेड्या ठोकल्या. मुख्य सूत्रधार गणेश बोराटे यानेच ही बनावट स्लिप तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलीस सध्या त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.

सदरची कामगिरी मा. सह पोलीस आयुक्त सो, श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-१, श्री. कृषीकेश रावले, तत्कालीन मा. सहा पोलीस आयुक्त सो, श्री. साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर, सहा पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, सचिन जाधव, तेजस चोपडे, दिपक चव्हाण यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!