Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांकडून उंड्री येथे अवैध हातभट्टी दारू विक्री करत असलेल्या ठिकाणी चढवला...

काळेपडळ पोलिसांकडून उंड्री येथे अवैध हातभट्टी दारू विक्री करत असलेल्या ठिकाणी चढवला बुलडोझर: अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड उध्वस्त

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे, १६ ऑक्टोबर २०२५ — काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत उंड्री वॉटर एज सोसायटीच्या मागील बाजूस अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकाला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तपासात आढळले की, हनुमंत मलकाजी मॅकलवाड (वय ५२, रा. होले वस्ती) हा सोमनाथ भिंताडे यांच्या भाडेपट्ट्यावर असलेल्या जागेत गावठी हातभट्टी दारू विक्री करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, घटनास्थळी अतिक्रमण करून बांधलेले शेडही उध्वस्त करण्यात आले आहे.

सदर व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी पुढील प्रक्रिया सुरू असून, त्याला काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. यापुढे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीआर मोबाईल, मार्शल आणि तपास पथकांना अधिक पेट्रोलिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ही कारवाई काळेपडळ पोलीस स्टेशनच्या दक्षतेमुळे शक्य झाली असून, परिसरातील नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!