Homeक्राईमविद्युत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारा आरोपी जेरबंद : गुन्हे शाखेच्या युनिट ६...

विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारा आरोपी जेरबंद : गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कारवाई

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे | १ नोव्हेंबर २०२५  गुन्हे शाखा युनिट ६च्या सतर्क पथकाने वाघोली-लोणीकंद परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एका तरुणाला अटक करून तब्बल २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गुन्हे शाखा युनिट ६चे पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना अंमलदार ताकवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयित अंशुमन राम केवल यादव (वय १९, रा. शिरुर बायपास रोड, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले.

युनिट ६ कार्यालयात विश्वासात घेऊन चौकशी केली असता अंशुमन यादव याने वाघोली व लोणीकंद परिसरात आपल्या साथीदारांसह ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली. पुढील तपासात एकूण २ लाख किमतीच्या तारा जप्त करण्यात आल्या.

गुन्ह्यांची उकल ,या आरोपीच्या चौकशीतून खालील गुन्हे उघडकीस आले:

– वाघोली पोलीस स्टेशन: २ गुन्हे

– लोणीकाळभोर पोलीस स्टेशन: १ गुन्हा

– लोणीकंद पोलीस स्टेशन: १ गुन्हा.यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण युनिट ६ यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ६ कडील सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!