Homeक्राईमकल्याणीनगरमध्ये मसाजच्या आड वेश्याव्यवसाय; स्पा सेंटरवर येरवडा पोलिसांचा छापा

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या आड वेश्याव्यवसाय; स्पा सेंटरवर येरवडा पोलिसांचा छापा

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे शहरातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कल्याणीनगर या उच्चभ्रू परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यानुसार दि. ३१ मार्च २०२६ रोजी कल्याणीनगर येथील “निरा स्पा सेंटर”वर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत अरमान रहिमउद्दीन हुसेन (वय २१ वर्ष, रा. विमाननगर, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले.

छाप्यादरम्यान आरोपीने दोन महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ त्या दोन्ही पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी दि. ०१ एप्रिल २०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. २०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४३(१)(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ पुणे शहर श्री. चिलुमूला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर श्री. सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री. अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. विजय ठाकर यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरी. दिनेशकुमार पाटील, पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे, परी. मपोउनि शुभांगी चव्हाण, पोलीस अंमलदार कांबळे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, मोनिका पवार, दिव्या मोरे, सपना म्याना व सुवर्णा साळोखे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!