Homeक्राईमराजस्थानातून शोधमोहीम यशस्वी : दोन अल्पवयीन मुलींची सुटका, दोघे आरोपी जेरबंद

राजस्थानातून शोधमोहीम यशस्वी : दोन अल्पवयीन मुलींची सुटका, दोघे आरोपी जेरबंद

लोक वार्ता –राज राठोड

पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्याच्या दक्ष आणि तातडीच्या कामगिरीमुळे दोन अल्पवयीन मुलींची सुटका करत त्यांनी त्यांना फुस लावून राजस्थानपर्यंत घेऊन गेलेल्या दोघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात काळेपडळ पोलीस स्टेशन येथे, पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेत दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेत तांत्रिक विश्लेषण सुरू केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासा संदर्भात मार्गदर्शन केले व तपास पथकाला योग्य त्या सूचना दिल्या, त्याच अनुषंगाने

मुलींसोबत संपर्कात असलेल्या संशयित व्यक्तींचे मोबाईल नंबर प्राप्त होताच तपास पथकाची विशेष टीम तातडीने रवाना करण्यात आली.

या टीमने गुजरातमधील वापी, सुरत, अहमदाबाद तसेच राजस्थानमधील फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली, जोधपूर अशा विविध ठिकाणी तब्बल ३३०० किलोमीटरचा शोधमोहीम राबवली. या तपासादरम्यान एक मुलगी ता. राणी, राजस्थान येथे तर दुसरी जि. पाली, राजस्थान येथे आढळून आली. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलींची सुरक्षित सुटका करत त्या कुटुंबाच्या स्वाधीन केल्या.

आरोपी नामे

१)सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१ वर्षे), रा. राणी, राजस्थान

२)सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय ३१ वर्षे), रा. राणी, राजस्थान. यांना अटक करून पुढील तपास सुरू आहे.

काळेपडळ पोलिसांच्या वेगवान कृती, तांत्रिक तपास कौशल्य आणि राज्याबाहेर शेकडो किलोमीटर प्रवास करूनही हार न मानणारी जिद्द यामुळे ही कारवाई अत्यंत यशस्वी ठरली आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस स्टेशन श्री. अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे तसेच युनिट ५. गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार शशिकांत नाळे व गणेश माने यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!