Homeक्राईमशिवाजीनगर कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; जमीन वादातून ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

शिवाजीनगर कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; जमीन वादातून ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

लोक वार्ता – राज राठोड

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ६१ वर्षीय नामदेव यशवंत जाधव यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, या घटनेने न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या वादातून टोकाचे पाऊल

नामदेव जाधव हे वडकी, हडपसर येथे राहणारे होते. त्यांच्या कुटुंबात घरगुती जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव यांच्या वडिलांनी संबंधित जमीन त्यांच्या नावावर केली नव्हती. मात्र, ती जमीन जाधव यांना हवी होती. नातेवाईकांनी घर बांधले होते,

प्रकरण न्यायालयात सुरू, पण निराशा वाढत गेली

या वादाचे प्रकरण शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होते. ही घटना अचानक घडल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले की, जाधव यांच्या भावकीत जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडून अधिक माहिती घेत आहोत. यासंदर्भात सखोल तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!