Homeक्राईम२४ तासांत गुन्हेगार जेरबंद: वयस्कर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना अटक, डेक्कन...

२४ तासांत गुन्हेगार जेरबंद: वयस्कर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना अटक, डेक्कन पोलिसांची वेगवान कारवाई

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे | डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६४ वर्षीय महिला पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी वयस्कर महिलेच्या गळ्यातील हिऱ्याच्या पेंडंटसह सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक अजितकुमार पाटील व अजय भोसले यांच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी

१) जुल्फुकार वहीद शाह, वय ४० वर्षे .व्यवसाय , इलेक्ट्रिशन. रा.सर्वे नं.८१२ यशवंत नगर खराडी पुणे, 

२) नसीम यामीन अन्सारी वय ४२ वर्षे, व्यवसाय, ऑटो रिक्षा चालक,रा.शिवनेरी नगर , कोंढवा पुणे 

यांना १३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली हिरो डीलक्स दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव करत आहेत.

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-०१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रसाद राऊत यांच्या सुचनेप्रमाणे डेक्कन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस उप-निरीक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, वसीम सिद्दीकी, सागर घाडगे, संजय दंडगुले, संतोष सागर व गणेश सातव.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!