Homeक्राईमकोंढव्यात गँगवॉरचा कहर! गुंडाच्या भावावर गोळीबार, कोयत्याने खून

कोंढव्यात गँगवॉरचा कहर! गुंडाच्या भावावर गोळीबार, कोयत्याने खून

लोक वार्ता – राज राठोड
पुणे: शहरात पुन्हा एकदा गँगवॉरचा रक्तरंजित अध्याय उघड झाला आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीनजवळ शनिवारी दुपारी झालेल्या गोळीबारात एका गुंडाच्या भावाचा निर्घृण खून करण्यात आला. पावसाच्या सरी सुरू असताना, भरदुपारी गणेश काळे (वय ३६, रा. येवलेवाडी) याच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर कोयत्याने सपासप वार करत त्याचा जीव घेतला गेला.

खूनाचा थरकाप: पिस्तुल पुरवठ्याच्या सूडातून हल्ला:
गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ होता. समीर काळे सध्या कारागृहात असून तो सोमा गायकवाड टोळीचा सदस्य आहे. वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले पुरवण्याची जबाबदारी समीरवर होती. त्यामुळे या हल्ल्याला सूडाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भारत पेट्रोलियमजवळील खडी मशीन परिसरात ही घटना घडली. पावसाच्या सरी सुरू असताना भरदुपारी अचानक गोळीबार झाला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने सपासप वार करत गणेशचा खून केला. पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे.

पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!