Homeक्राईम३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

पुणे | लोक वार्ता – राज राठोड :
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहन चोरी प्रकरणात एका अल्पवयीन मुलाकडून ३ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी संबंधित विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले असून तीनही चोरीची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे आणि तुकाराम सुतार यांना वाहन चोरांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाने कारवाई करत असताना त्यांना एक विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्याकडे चोरीस गेलेली वेस्पा दुचाकी आढळून आली.

पोलिसांनी तत्काळ ही दुचाकी जप्त केली. पुढील चौकशीत नमूद बालकाकडून आणखी दोन दुचाकी मिळून आले,

अशा प्रकारे एकूण ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, भारती विद्यापीठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व सागर बोरगे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!