Homeक्राईमपुण्यात पुन्हा पोलिसांवर हल्ला: पिसोळी परिसरात वाहतूक शिपायाला चार जणांकडून मारहाण

पुण्यात पुन्हा पोलिसांवर हल्ला: पिसोळी परिसरात वाहतूक शिपायाला चार जणांकडून मारहाण

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे: शहराच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवरच आता हल्ले होऊ लागले आहेत. भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील प्रवीण डिंबळे यांच्यावर उंड्री-पिसोळी परिसरात चार अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केला. डिंबळे लघवीसाठी थांबले असताना गाडी थांबवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी लॉ कॉलेज रोड परिसरातही एका पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला होता. हे चित्र भयावह आहे—शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच आता स्वतःच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे.

या घटनेमुळे पुण्यातील पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. 

गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही का, या घटनेने असे देखील प्रश्न निर्माण झाले आहे. अशा आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल असे ,वरिष्ठ पोलिसांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!