Homeक्राईमसणासुदीच्या वेळी धक्कादायक घटना: ६४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची चैन...

सणासुदीच्या वेळी धक्कादायक घटना: ६४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे : दि.१८ ऑक्टोबर २०२५ — सणासुदीच्या काळात सुरक्षिततेच्या अपेक्षांना तडा देणारी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली. शुक्रवार पेठेतील ६४ वर्षीय महिला सकाळी ६ वाजता तपाडिया बंगला, साठे कॉलनी परिसरातून पायी जात असताना, मोटारसायकलवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी , ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. चोरी गेलेल्या दागिन्यांची अंदाजित किंमत १लाख, ९०हजार इतकी आहे.

ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे काही क्षणांतच पसार झाले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांमुळे महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या वेळेस रस्त्यावर कमी वर्दळ असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतले,

या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच आरोपींचा ठावठिकाणा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!