Homeक्राईमसराईत गुन्हेगार नोमन सय्यदवर एमपीडीए अंतर्गत काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सराईत गुन्हेगार नोमन सय्यदवर एमपीडीए अंतर्गत काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

लोक वार्ता –राज राठोड 
पुणे – काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नोमन अरिफ सय्यद (वय २१, रा. गल्ली नं. १०, सय्यदनगर, हडपसर) याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दि. १४ मार्च २०२५ रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान सय्यदनगर परिसरात आईस्क्रिम डिलिव्हरीसाठी गेलेल्या व्यक्तीवर नोमन सय्यद व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली. विरोध केल्यावर फिर्यादीस लोखंडी शस्त्राने मारहाण करण्यात आली. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत “इथे आमच्या नादाला कोणी लागत नाही” आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत जोरजोरात आरडाओरडा केला

या घटनेनंतर काळेपडळ पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान नोमन सय्यद यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपीवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी हा वारंवार गुन्हे करून समाजासाठी धोकादायक ठरत असल्याने पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र अधिनियम १९८१ च्या कलम ३(२) अंतर्गत नोमन सय्यद यास स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा.रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त साो. पुणे शहर, मा. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पो.हवा.७७७४ एच.जी. कांबळे, पो. हवा. २०५२ राजेद्र वाघमारे, पो.हवा. २५७० गाडे, पोलीस अंमलदार ८३०२ सागर सुर्यवंशी, पो. अंमलदार ४३०८ पुजारी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!