Homeक्राईम५ लाख ९१ हजार रुपयांचे हरवलेले ५० मोबाईल फोन नागरिकांच्या ताब्यात; बंडगार्डन...

५ लाख ९१ हजार रुपयांचे हरवलेले ५० मोबाईल फोन नागरिकांच्या ताब्यात; बंडगार्डन पोलीस स्टेशन सायबर पथकाची मोठी कामगिरी

लोक वार्ता –राज राठोड
पुणे : बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेले मोबाईल फोन शोधून काढत तब्बल ५ लाख ९१ हजार रुपये किंमतीचे ५० मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात परत करण्यात आले. या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे अधिकारी स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार निलेश पालवे आणि प्रविण पाडाळे यांनी ही कारवाई केली. हरवलेल्या मोबाईल फोनचा डेटा तयार करून त्यावर तांत्रिक तपास व सातत्याने पाठपुरावा करत अखेर मोबाईल हस्तगत करण्यात यश आले.

हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना परीमंडळ–२ चे पोलीस उप-आयुक्त मिलींद मोहिते यांच्या हस्ते बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये परत करण्यात आले. मोबाईल फोन परत मिळाल्याने तक्रारदारांनी मोठा दिलासा मिळाल्याचे सांगत पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सोो, पोलीस सह. आयुक्त, मा. राजेंद्र बनसोडे सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मा. श्री. मिलिंद मोहिते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. श्रीमती संगिता शिंदे आल्फोन्सो, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार, निलेश पालवे, शशिकांत खाडे, महेश साळुंखे, प्रविण पाडाळे, महेश जाधव, यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!