Homeक्राईमस्पा सेंटरच्या आड चालणारा वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका, मालकिण अटकेत

स्पा सेंटरच्या आड चालणारा वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका, मालकिण अटकेत

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे: स्वारगेट पोलीस आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या संयुक्त कारवाईत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आली असून, या गैरकायदेशीर धंद्याची सूत्रधार असलेल्या ३१ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई बुधवारी गुलटेकडी परिसरात करण्यात आली. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ‘वासुधरा आयुर्वेद मसाज सेंटर’ वर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली आणि या धंद्याची प्रमुख आरोपी वैशाली विषपुते (वय ३१, रा. कोंढवा) हिला अटक केली.

पोलीस तपासानुसार, वैशाली गेल्या दोन महिन्यांपासून या मसाज सेंटरच्या आडून वेश्याव्यवसायाचा गैरकायदेशीर धंदा करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला रंगेहात पकडण्यात आले आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निकम यांनी सांगितले की. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशा वाळिंबे यांनी सांगितले की, शहरात अशा बेकायदेशीर कारवायांवर आमचे लक्ष आहे. याआधीही मुकुंदनगर येथील ‘दिया मसाज सेंटर’ वर छापा टाकून एका पीडितेची सुटका आणि कविता नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली होती. पुढील तपास सुरू आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!