Homeक्राईमबदला घेणार, अशी इंस्टाग्राम स्टोरी ठेवणाऱ्या आंदेकर टोळी समर्थकाविरुद्ध गुन्हा दाखल –...

बदला घेणार, अशी इंस्टाग्राम स्टोरी ठेवणाऱ्या आंदेकर टोळी समर्थकाविरुद्ध गुन्हा दाखल – समर्थ पोलिसांचा कठोर कारवाईचा इशारा

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे : समर्थ पोलीस स्टेशन. आंदेकर टोळीच्या समर्थकांनी उघडपणे धमकीचा सूर लावत “बदला घेणार” असे स्टेटस इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.

या प्रकरणात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 223/2025 असा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध BNS कलम 353(2), 125, 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस तपासानुसार, आंदेकर टोळीशी संलग्न असलेल्या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर , बदला घेणार अशा प्रकारचा ,स्टेटस स्टोरी ,ठेवल्याने यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे,

पोलिसांनी याला गंभीरतेने घेत तात्काळ कायदेशीर कारवाई केली आहे. समर्थ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणे, कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणे यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

पोलीस अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, सोशल मीडियावर धमकीवजा पोस्ट टाकून कायद्याला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन वर्तन करण्याची मुभा दिली जाणार नाही.

या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कारवाईचा धडाका सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!