Homeसामाजिकपुणे पोलिसांकडून १९३ हरवलेले मोबाईल तक्रारदारांना परत : मोबाईल परत मिळाल्याने पोलिसांच्या...

पुणे पोलिसांकडून १९३ हरवलेले मोबाईल तक्रारदारांना परत : मोबाईल परत मिळाल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

लोक वार्ता – राज राठोड

पुणे | २७ नोव्हेंबर २०२५ : पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ-१ तर्फे सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या मदतीने शोधून काढण्यात आलेले तब्बल १९३ हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या तक्रारदारांना परत करण्यात आले. हा विशेष उपक्रम मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ श्री. ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर येथील स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात खडक, समर्थ, फरासखाना, डेक्कन, शिवाजीनगर आणि विश्रामबाग या पोलीस ठाण्यांच्या तक्रारदारांना त्यांच्या हरवलेले मोबाईल परत मिळवून दिले. सीईआयआर पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह इतर राज्यांतून शोधलेल्या या मोबाईल फोनची संख्या खालीलप्रमाणे—

खडक पोलीस ठाणे : 40 मोबाईल

समर्थ पोलीस ठाणे : 50 मोबाईल

फरासखाना पोलीस ठाणे : 19 मोबाईल

डेक्कन पोलीस ठाणे : 40 मोबाईल

शिवाजीनगर पोलीस ठाणे : 30 मोबाईल

विश्रामबाग पोलीस ठाणे : 14 मोबाईल

एकूण : 193 मोबाईल परत

तक्रारदारांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि हरविलेल्या वस्तू शोधून परत देण्यासाठी पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणारी ही मोहीम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

सदर कार्यक्रम हा मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार व मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे शहर श्री ऋषिकेश रावले, यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला असून सदर कार्यक्रमाकरीता मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर, श्री. साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पो.स्टे. श्री. उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पो.स्टे श्री. शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोस्टे श्री. प्रदीप कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पो.स्टे, श्रीमती गिरीषा निंबाळकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना पो.स्टे श्री. उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजीनगर पो स्टे श्री. धनंजय पिंगळे तसेच इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!