Homeसामाजिकमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीस ‘बहुउद्देशीय क्रांतिसूर्य संस्थे’चा पाठिंबा;...

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीस ‘बहुउद्देशीय क्रांतिसूर्य संस्थे’चा पाठिंबा; पुणे बार असोसिएशनला निवेदन

लोक वार्ता – राज राठोड
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (Cercuit Bench) पुणे येथे स्थापन व्हावे, या वकिलांच्या मागणीला आता सामाजिक संघटनांचा देखील पाठिंबा मिळत आहे. या मागणीला ‘बहुउद्देशीय क्रांतिसूर्य संस्था’ने जाहीर पाठिंबा दिला असून, या अनुषंगाने पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंझाड यांना संस्थेच्या वतीने अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी ‘बहुउद्देशीय क्रांतिसूर्य संस्था’चे अध्यक्ष– लखन सनादे, सचिव– स्वप्नील जोगदंड आणि खजिनदार– कुंदन सोनवणे हे उपस्थित होते. याचबरोबर पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. श्रीकांतसर अगस्ते, ॲड. अक्षय दिवाणे आणि ॲड. मंगेश जोगदंड यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

पुण्यासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या आणि महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक व कायदेशीर केंद्र असलेल्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ असणे काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी मांडले. पुण्यातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई गाठावी लागते, ही बाब वेळ, पैसा आणि मानसिक त्रास देणारी ठरत आहे. त्यामुळे पुण्यातील वकिलांच्या या मागणीस आता सामाजिक स्तरावरही बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावेळी संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, केवळ वकिलांचे नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन खंडपीठ पुण्यात व्हावे ही मागणी आम्ही सातत्याने मांडत राहू.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!