Homeसामाजिककाळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव; महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण...

काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव; महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे : ९ ऑगस्ट २०२५ — आज सकाळी ११ ते १२.३० दरम्यान काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिला दक्षता समिती आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुमारे ५० ते ६० महिलांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह पोलीस बांधवांना राखी बांधून, रक्षाबंधन सण साजरा केला.

कार्यक्रमात उपस्थित महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत आपुलकीचा आणि विश्वासाचा भाव व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी महिलांशी सुसंवाद साधत महिला सुरक्षेच्या बाबतीत  मार्गदर्शन केले व, वाहतुकीचे नियमन आणि तक्रार निवारणासाठी उपलब्ध हेल्पलाइन क्रमांक — १०९८ आणि ११२ — यांची माहिती दिली.

पाटील यांनी उपस्थित महिलांचे आभार मानत सांगितले की, या परिसरातील माता-बहिणींनी कोणत्याही संदर्भातील तक्रारीसाठी बेहिचक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. पोलीस प्रशासन सदैव त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे. 

कार्यक्रमाने पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ केले असून, सामाजिक सलोखा आणि महिला सुरक्षेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!