Homeसामाजिकगणेशोत्सव २०२५ साठी पुणे पोलिसांची पूर्वतयारी : आयुक्त अमितेश कुमार यांचा पायी...

गणेशोत्सव २०२५ साठी पुणे पोलिसांची पूर्वतयारी : आयुक्त अमितेश कुमार यांचा पायी दौरा, गणेश मंडळांना दिल्या मार्गदर्शक सूचना

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे | २३ ऑगस्ट :सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ शांततेत, सुरक्षिततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पुणे शहर पोलिसांनी नियोजनास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार आणि मा. पोलीस सहआयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा यांनी स्वतः पथनिरीक्षण करत शहरातील मध्यवर्ती मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांना भेट दिली.

या दौऱ्यात त्यांनी मंडप व्यवस्था, वाहतूक नियोजन, तसेच पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. गर्दी व्यवस्थापनासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.

गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आयुक्तांनी गणेशोत्सव साजरा करताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

पोलिसांकडून घेतल्या जाणाऱ्या या पूर्वतयारीमुळे पुण्यातील गणेशोत्सव २०२५ अधिक सुरळीत, शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा होईल, 

सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ शांततेत, सुरक्षिततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पुणे शहर पोलिसांनी नियोजनास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!